Ticker

6/recent/ticker-posts

आदरांजली ……… काल दिनांक 30 जुलै 2020 रोजी साने गुरूजी रूग्णालयात स्व. जे.यु. नाना ठाकरे समाजवादी नेते, भारत जोडो सायकल यात्री,





आदरांजली ………
        काल दिनांक 30 जुलै 2020 रोजी साने गुरूजी रूग्णालयात स्व. जे.यु. नाना ठाकरे समाजवादी नेते,  भारत जोडो सायकल यात्री, (मुंबई ते गुजरात) शिक्षक आमदार यांना व तसेच जेष्ठ गांधीवादी विचारवंत, प्रसिध्द वक्ते, इतिहासकार प्रा. डॉ. सोमनाथ रोडे यांच्या अर्धांगीनी सौ. वनमाला काकु यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
          यावेळी प्रा. इंगोले, प्रा. डॉ. सुनिल व्यवहारे, प्रा. डॉ. मार्तंड कुलकर्णी, प्रा. डॉ. अंबादास कांबळे, प्रा. डॉ. राहूल तौर, प्रा. सुरेंद्र शिंदे, प्रा. रामप्रसाद तौर, डॉ. मानसी व्यवहारे तसेच साने गुरूजी रूग्णालयातील सर्व कर्मचारी व रूग्णाचे नातेवाईक उपस्थित होते.