Ticker

6/recent/ticker-posts

आ. केराम यांच्या पाठपुराव्याने किनवट व माहूर तालुक्यातील ३२ गावातील 'राज्यपाल घोषित अतिवृष्टी अनुदान' निधी अखेर बँकेकडे वर्ग...



आ. केराम यांच्या पाठपुराव्याने किनवट व माहूर तालुक्यातील ३२ गावातील 'राज्यपाल घोषित अतिवृष्टी अनुदान' निधी अखेर बँकेकडे वर्ग...


"आ. केराम यांच्या पाठपुराव्याला यश"

किनवट, प्रतिनिधी
 किनवट तालुक्यातील २५ व माहूर तालु्यातील ७ गावातील  राज्यपाल घोषित अतिवृष्टी अनुदानाची रक्कम आ. भीमराव केराम यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर बँकेकरीता उपलब्ध करून देण्यात आला असून सदरचा निधी दोन्ही तालुक्याच्या तहसीलदारांनी तातडीने बँक शाखेस देवून अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना वाटप करण्याच्या सुचना आ. केरामांनी दोन्ही तहसीलदारांना दिल्या आहेत.
  किनवट तालुक्यातील पंचवीस  गावांतील चार हजार दोनशे पंचवीस  लाभार्थ्यांकरीता दोन कोटी पासस्ठ लाख बेचाळीस हजार सातशे पंचावन्न रूपये, तर माहूर तालुक्यातील सात गावांमधील एक हजार नऊशे अकरा लाभार्थ्यांसाठी एक कोटी पंचेचाळीस लाख तेरा हजार दोनशे चोवीस असा एकूण निधी अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना वाटपासाठी उपलब्ध झाला असून  अनुदानाची रक्कम पुढील दोन दिवसांत संबंधित बँकांतील शेतक-यांच्या खात्यांवर जमा होणार असल्याचेही आ. केराम यांनी सांगीतले आहे. 
दरम्यान राज्यपाल घोषित अतिवृष्टी अनुदानाची रक्कम किनवट व माहूरच्या तहसीलदारांनी तातडीने संबंधित बँक शाखेस देवून वाटप करण्याच्या सुचना आमदार भिमरावजी केराम यांनी दिल्या असून पुढील दोन दिवसानंतर अनुदानाची रक्कम शेतक-यांनी उचल करण्याचे आवाहन केले आहे.

...........📺📺📺📺📺📺.........


किनवट के मांडवा गाव मे एक आदिवासी युवक पर आसमानी बिजली गिरने से उसकी जगा पर ही मौत हो गई इसकी खबर मिलते है किनवट के आमदार भीमराव केराम और किनवट के तहसीलदार उत्तम  कागणे ये घटनास्थळ पर गयेऔर मरने वाले के माता पिता को हिम्मत डीऔर सरकार की तरफ सेआर्थिक मदत देणे का आश्वासन दिया कल किनवट मे बहुत जादा बारिश बादल गरजने और बिजली चमकणे बिजली गिरणे की आवाज सूना ही  दे रही थी आस्मानी बीजली गीरणे से युवक की युवक की मौत होगी