Ticker

6/recent/ticker-posts

प्रफुल राठोड का जन्मदिन है




*किनवट-माहूर तालुक्यातील शिक्षण महर्षींना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा!*

*आदिवासी, डोंगरी, मागास असलेल्या किनवट-माहूर तालुक्यात जी मा. राठोड परीवाराराने शैक्षणीक क्रांती केली त्या शैक्षणीक क्रांतीचा वारसा सक्षमपणे पुढे चालविणारे, किनवट-माहूर तालुक्यात गोर गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या पंखाला भरारी देण्यासाठी चांगल्या शिक्षणाची आणि हाॅस्टेलची सुविधा उपलब्ध करून देणारे, लेक शिकवा लेक वाढवा हे ब्रिद सत्यात उतरविण्यासाठी मुलींसाठी उत्कृष्ट असे स्वतंत्र हाॅस्टेल उभारणारे शिक्षण महर्षी, किनवट-माहूर तालुक्यातील गाव, वाडी, तांडे, वस्त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, किनवट-माहूर तालुक्यातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव धडपडणारे सुजाण नेतृत्व मा. पंकजाताई साहेबांचे समर्थक आणि आमचे मार्गदर्शक असे मा. #प्रफुल्ल_राठोड_साहेबांना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा!*
*वंदनीय संत भगवान बाबा, वंदनीय संत सेवालाल महाराज   आणि संघर्षयौध्दा लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या कृपा आशिर्वादाने आपणास आरोग्य दायी उदंड आयुष्य लाभो आणि किनवट-माहूर तालुक्यातील समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी, किनवट-माहूर तालुक्याच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी आपणास बळ प्राप्त होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना!*
💐💐💐💐💐💐💐💐💐