Ticker

6/recent/ticker-posts

खासदार हेमंत पाटील मुख्यमंत्री से मिले



कोरोना महामारी मुळे मुंबईतील नागरिक मुंबईपासून दूर जात आपले गाव जवळ करीत आहेत. असे असताना मात्र आपल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या  गरजांची  पूर्तता व्हावी, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या  शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी *हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे कार्यदक्ष व कार्यतत्पर खासदार हेमंतभाऊ पाटील* यांनी *महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.उध्दवसाहेब ठाकरे* यांच्याकडे शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी निवेदन दिले.