*लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान च्या माध्यमातून आज आदरणीय पंकजाताई साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने किनवट पोलीस स्टेशन येथे मान्यवरांच्या हस्ते कोरोना वाॅरियर्सना #हैंड_सॅनिटायझरचे_वाटप!*
किनवट प्रतिनिधी!( रामकिशन कागने आज की न्यूज चॅनल)
दि.26/07/2020
आज माजी मंत्री ग्रामविकास जलसंधारण महीला व बालविकास मा.ना. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने *लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान च्या माध्यमातून पोलिस स्टेशन किनवट येथे कोरोना महामारीमध्ये जिवाची बाजी लावून कोरोनाशी झुंज देत देशाचे रक्षण करणार्या कोरोना वाॅरियर्स पोलीस बांधवांना हैंड सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले!*
पोलीस स्टेशन किनवट कोरोना वाॅरियर्स पोलीस बांधवांचे प्रतिनिधी म्हणून पोलीस निरीक्षक मा.थोरात साहेब, API मा.कांबळे साहेब, PSI मा. पवार साहेब, पोलीस कर्मचारी श्री सिध्दार्थ कागणे साहेब, श्री चौधरी साहेब,श्री संदुपटलेवाड साहेब,श्री पाटोदे साहेब व इतर पोलीस कर्मचारी बांधवांना वाटप करण्यात आले!
*यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून*
शिवसेना किनवट तालुका प्रमुख मा. बालाजी मुरकुटे पाटील,
भाजपा तालुका अध्यक्ष मा. संदिप दादा सोपानराव केंद्रे,
सामाजिक कार्यकर्ते मा.अनिरुद्धा केंद्रे सर,
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विमुक्त आघाडी मा. बिभीषण पाळवदे सर,
मा.खासदार साहेबांचे PA मा. सुनीलजी गरड पाटील,
प्राध्यापक श्री गोवर्धन लांब सर,
भाजपा युवा मोर्चा प्रदेश कार्यकारीणी सदस्य श्री बंटी भाऊ फड,
बोधडीचे उपसरपंच मा. विष्णु भाऊ दराडे,
सामाजिक कार्यकर्ते श्री रामकिशन कागणे,
ज्येष्ठ पत्रकार श्री दत्ता जायभाये साहेब,
ज्येष्ठ पत्रकार श्री अनिल भंडारे सर,
सामाजिक कार्यकर्ते श्री रवि भाऊ चव्हाण,
शनिवारपेठचे सरपंच श्री राजु भाऊ माहुरे,
सामाजिक कार्यकर्ते श्री शेख शाकिर भाई,
मदनापूरचे ग्रा पं सदस्य श्री ज्ञानेश्वर डाखोरे,
सामाजिक युवा कार्यकर्ते श्री गणेश भाऊ कराड,
सामाजिक कार्यकर्त्या मा.भावनाताई दिक्षीतजी,
सामाजिक कार्यकर्ते श्री गोविंद तिरमनवार,
श्री बालाजी केंद्रे सर, श्री ज्ञानेश्वर भाऊ फड, श्री मारोती भाऊ केंद्रे, श्री लहाने सर,श्री रामकिशन केंद्रे सर,
श्री योगेश जायभाये श्री रूपेश दाडे,
यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली!
सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे आभार गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे प्रतिनिधी म्हणून श्री रामकिशन कागणे यांनी केले तर पोलीस बांधवांचे प्रतिनिधी म्हणून या समाज उपयोगी स्तुत्य उपक्रमाचे अभिनंदन पोलीस स्टेशन किनवटचे पोलीस निरीक्षक मा. थोरात साहेबांनी केले आणि पोलीस बांधवांना केलेल्या या मदतकार्याबाबत आभारही व्यक्त केले!
*सदरील कार्यक्रमाचे आयोजन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान किनवट-माहूर च्या वतीने*
प्रा.श्री गोवर्धन लांब सर,
प्रा.श्री बिभीषणजी पाळवदे सर,
सामाजिक कार्यकर्ते श्री रामकिशन कागणे आणि
सामाजिक कार्यकर्ते श्री बंटी भाऊ फड
यांच्या वतीने करण्यात आले होते!
*#आधार_जनसामान्यांचा*
*#लोकनेते_गोपीनाथ_मुंडे_प्रतिष्ठान!*
🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐