Ticker

6/recent/ticker-posts

रास्ता रोको आंदोलन माननीय आमदार भीमराव केराम साहेब यांच्या मार्गदर्शन व उपस्थितीत भा.ज.पा. किनवट; तालुक्यातील





रास्ता रोको आंदोलन माननीय आमदार  भीमराव केराम साहेब यांच्या मार्गदर्शन व उपस्थितीत
भा.ज.पा. किनवट; तालुक्यातील सर्व भा.ज. पा. नेते,लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते व तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना  कळविण्यात येते की, भाजपा.किनवट तालुक्याच्या वतीने राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त भाव मिळण्यासाठी  व ज्वारी खरीदी मुदतवाढ व शेतकऱ्यांना   बँकेने कर्ज लवकर द्यावे  यासाठी. दि.01/08/2020 रोजी 1) किनवट येथे उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर (2) इस्लापुर येथे किनवट-नांदेड रोड  या ठिकाणी सकाळी 11.00 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे . या आंदोलनात आपण सहभागी व्हावे... 🙏🏻
विनीत...श्री संदीप सोपानराव केंद्रे
तालुकाध्यक्ष भा.ज.पा.किनवट तालुका.