आज एतिहासिक किनवट तालुक्यांतील ईस्लापुर ते रिठ्ठा फाटा मधील प्रसिद्ध हिरण पठारावर काही भु माफीयाने अनअधीकृत कब्जा तेल्याचे काही ईस्लापुर व परिसरातील कायॅकतॅने फोन द्वारे विनंती केल्यामुळे आज मा संजयभाऊ राठोड मंत्री वने यांना भेटून चौकशी करण्याबाबत विनंती केली असतां मा मंत्री महोदयानी dcf नांदेड ला तात्काळ चौकशी करुन अहवाल सादर करण्याबाबत आदेश केले मा मंत्री महोदयाचे जाहीर आभार .