Ticker

6/recent/ticker-posts

कोविड केअर सेंटर यहापर नांदेड जिल्हाधिकारी ने





कोविड केअर सेंटर किनवट येथे डॉ विपीन इटनकर यांनी भेट देऊन समाधान वक्त केले भरती रुग्णाची चौकशी केली चांगल्या प्रकारच्या सेवा देण्याच्या सूचना केल्या या प्रसंगी महेश वडतकर उपविभागीय अधिकारी किनवट, उत्तम कागणे तहसीलदार,सुभाष धनवें गटविकास अधिकारी, सूनकेवर मुख्य अधिकारी नगरपरिषद, डॉ भाग्यश्री  वाघमारे डुडुळे   सहाय्यक नोडल आधीकारी, डॉ अभिजीत ओहळ, डॉ केंद्रे, डॉ राठोड आयुष्य अधिकारी व इतर कर्मचारी हज होते