Ticker

6/recent/ticker-posts

लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि महान क्रांतीकारक टिपू सुलतान बिग्रेड च्या संयुक्त विद्यमाने देशाचे *भूतपूर्व राष्ट्रपती मिसाईल मॅन भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम* साहेबांच्या पुण्यस्मरणा




लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि महान क्रांतीकारक टिपू सुलतान बिग्रेड च्या संयुक्त विद्यमाने देशाचे
*भूतपूर्व राष्ट्रपती मिसाईल मॅन भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम* साहेबांच्या पुण्यस्मरणा निमीत्त किनवट येथील डाॅ कलाम साहेब चौक येथे भारतरत्न अब्दुल कलाम साहेबांना आदरांजली वाहण्यात आली!
आणि सामाजिक बांधिलकी च्या भावनेतून रस्त्याच्या कडेला असलेले फळे, भाजीपाला विक्रेते, चर्मकार बांधव, ढकल गाड्यावर सामान विक्रेते यांना सामाजिक बांधिलकी च्या भावनेतून हैंड सॅनिटायझर वाटप करण्यात आले!
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून
मा. शेख शाकीर भाई (तालुका अध्यक्ष टिपु सुलतान ब्रिगेड )
श्री रामकिशन कागणे सर,
मा. जाकीर सर(संचालक व्हिजन अकॅडमी),
मा. शेख तौसीफ,
मा. मौलाना करीमोद्दीन ,
मा. नासीर तगाले सर ,
मा. मोहसिन खान,
मा. इशरत शेख आदी उपस्थित होते.
श्री रामकिशन कागणे सर यांनी  भारतरत्न डॉ कलाम साहेबांबदल प्रास्ताविक केले तर मा. शेख शाकीर भाई यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले!
भारतरत्न आदरणीय डाॅ. ए पी जे अब्दुल कलाम साहेबांना विनम्र अभिवादन!
💐💐💐💐🙏💐💐💐💐