Ticker

6/recent/ticker-posts

भाजप की संध्या ताई प्रफुल्ल राठोर अध्यक्ष पद



भारतीय जनता पार्टी च्या प्रदेश-कार्यसमिती सदस्य पदी नेमणूक झाल्यानंतर...नायगाव मतदार संघाचे लोकप्रिय आमदार माननीय राजेशजी पवार साहेब व मांजरम गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ पुनमताई पवार यांनी आम्हा उभयतांचा आज नांदेड येथे स्वगृही बोलावून सत्कार केला ... प्रसंगी, जिल्ह्यातील सगळेच नवनिर्वाचित प्रदेश सदस्य , आमदार राम पाटील रातोळीकर व धनश्री ताई देव, डॉ शीतल ताई भालके व भाजपा चे सगळे ज्येष्ठ नेते उपस्तिथ होते .....