Ticker

6/recent/ticker-posts

👉बर्याच व्यवसाय व क्रिडा यांना सरकारणे परवानगी दिली आहे. परंतु आतापर्यत कराटे क्लाॅस घेण्यासाठी सव . तसे पाहता कराटे मध्ये सुरवातिलाच




👉बर्याच व्यवसाय व  क्रिडा यांना सरकारणे परवानगी दिली आहे. परंतु आतापर्यत कराटे क्लाॅस घेण्यासाठी सरकारणे परवानगी दिली नाही . तसे पाहता कराटे मध्ये सुरवातिलाच सोशल डिस्टसिंग चा नियम असतो कराटे मध्ये एकत्र जमा होण्याचे कोणतेच कारण नसते सराव करत असतांना प्रत्येक विर्ध्यार्थ्या मध्ये पाच फुटाचे अंतर ठेवावेच लागते. त्यामुळे क्लाॅस दरम्यान शासनाच्या कोणत्याच नियमांचे ऊलघंन होणार नाही याची आम्ही पुर्णपणे जबाबदारी स्विकारतो आहो.
 कराटे मुळे मुलांमधली ईम्युनिटी सुध्दा वाढण्यास फार मदत होणार आहे तरी कृपया आम्हाला कराटे क्लाॅस चालु करण्याची परवानगी देण्यात यावी ही विनंती🌹🙏🥋🇮🇳

संदीप येशीमोड ( स्पोर्ट्स कराटे कोच किनवट)