Ticker

6/recent/ticker-posts

आज किनवट में गंगा नदी मे लाश मिली





आज दिनांक 18/07/2020 रोजी वेळ 08:25 वाजता चे सुमारास मिळालेल्या माहिती वरून पैनगंगा नदीचे पात्रात कोल्हापुरी बंधारा गंगानगर किनवट येथे साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार कांबळे जमादार बाळासाहेब पांढरे नाईक गजानन चौधरी होमगार्ड सैय्यद फिरोज अली जाऊन पाहणी केली असता बंधार्‍यात एका 35 ते 40 वर्ष वयोगटाचे अनोळखी पुरुष जातीचे प्रेत नदीचे पुराचे प्रवाहात वाहून आल्याने दिसून आल्यावर सदर अनोळखी इस्माची माहिती इतर पोलिस स्टेशनला कळविले असता सदर मयत हा मौजे धानोरा रुई तालुका हादगाव जिल्हा नांदेड येथिल असल्याचे समजलेवरून त्याचे नातेवाईक येईपर्यंत  सदर प्रेत वर इनक्वेस्ट पंचनामा करून वैद्यकीय अधिकारी यांना घटनास्थळी पाचारण करून त्याचे करवी शव विचछेदन करून सदर मयताचे भाऊ नामे पांडुरंग मारोतराव कदम वय 40 वर्षे व्यवसाय शेती राहणार धानोरा रुई तालुका हदगाव यांचे खबर भरून आ म्र 23/2020 कलम 174 सीआरपीसी स्टे.डा.नं.20 वेळ 15:16 प्रमाणे दाखल करण्यात आले असून त्यांचे नातेवाईका कडे प्रेत ताबियात देण्यात आले आहे तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार करीत आहे