Ticker

6/recent/ticker-posts

दिव्यांग लोगों के लिए बहुत अच्छी खबर




आदरणीय सर्व संपादक, प्रतिनिधी , डॉक्टर, अधिकार पोलिस अधिकारी.नर्स,  आशावर्कर, समाजसेवक, कार्यकर्ते  सर्वास डाकोरेचा राम राम
       आपण करोणा संकटकाळी  जीव संकटात टाकुन धावून काम वर्तमान दैनिक मध्ये बातम्या प्रसिद्ध केल्या त्यात आमच्या  दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र जिल्हा नांदेड च्या वतीने आपला सन्मान उत्साह स्फूर्ति यावी म्हणून आपणास करोणा योद्धा पुरस्कार पञ देऊन गौरविण्याचा विचार झाला असून आपण आपले पुर्ण नाव, पद, कार्याचा फोटो व्हाटसअप नंबर पाठवा

         संस्थापक अध्यक्ष
दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र
चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर
9763453800