Ticker

6/recent/ticker-posts

बांधकाम विभाग इस तरफ ध्यान दे



मागील वर्षीच्या माहापूरात पैनगंगेच्या पुलावरचे कठडे वाहून गेल्याने जीव मुठीत धरुन वीदर्भ मराठवाड्यातील जनतेला प्रवास करावा लागतो तर कीनवट येथील टी.पाॅइंट रस्त्यावर कूणीतरी वीटाची चुरी टाकुन अतीक्रमण करुन दुकाण थाटण्याच्या तयारीत असतांना वरील दोन ही गंभीर बाबीकडे सार्वजनीक बांधकाम वीभाग डोळे उघडे ठेउन आंधळ्याचे सोंग घेउन गप्प बसनार की तत्परता दाखवुन होणारे आतीक्रमण थांबणार व पुलाचे तुटलेले कठडे बसवणार या कडे वीकास प्रेमी जनतेचे लक्ष लागुन आहे.