Ticker

6/recent/ticker-posts
Showing posts from August, 2020Show all
मुंबई | इंटरनेटमुळे जग अगदी आपल्या जवळ आलं आहे. यामुळे अलीकडे ऑनलाईन व्यवहार देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वेळेची बचत, प्रवास अशा अनेक समस्यांमुळे जास्तीत जास्त ऑनलाईन व्यवहारांना नागरिकांनी पसंती दिली आहे.
*आज किनवट येथील उपविभागीय कार्यालय येथे उपजिल्हाअधिकारी तथा प्रकल्प अधिकारी म्हणून मा.श्री.कीर्ती कुमार पुंजार (भा.प्र.से.) नवीन रुजू झाले
दि 31-8- 2०2०रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय नांदेड येथे मा डॉ सुनील कदम साहेब यांना उपस्थित रोहित दादा युवा मंचाचे पदाधिकारी यांची निवड करण्यात आली
मावळ (नितीन मधुकर कालेकर) : देशात कोरोना विषाणुने अक्षरशः धुमाकूळ घातला असुन. रविवारी कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ३६ लाखांच्या पुढे गेला
मित्रानोकिनवट न.पा.प्रशासनाने ,2018,19,2019,2020, 2020,2021,या तिन वर्षा करीता शहर स्वचछते चा ठेका,मे.आशोक ईंटर प्रा.या कंपणीस
*जाहीर सूचना* किनवट व गोकुंदा परिसरातील नागरिकांना याव्दारे सूचित करण्यात येते की, आज संपन्न झालेल्या सर्व पक्षीय व सर्व व्यापाऱ्यांच्या बैठकीत दिनांक 3 सप्टेंबर 2020  गुरुवार  ते दिनांक 6 सप्टेंबर 2020 रविवार पर्यंत *जनता कर्फ्यु* पाळण्याचे ठरले आहे.
किनवटमध्ये आज 12 बाधितांची भरकिनवट / तालुका प्रतिनिधी : किनवटमध्ये रविवारी ( ता. 30) सकाळी 11.00 वाजता प्राप्त माहिती नुसार आरटीपीसीआर टेस्ट द्वारे 6 व रॅपिड एँटिजेन टेस्ट द्वारे  6 अशा 12 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  त्यामुळे आता  बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 180  झाली आहे.
आणखी 6 पॉझिटिव्ह आढळल्याने किनवटमध्ये आज पडली एकूण 11 बाधितांची भरकिनवट ( तालुका प्रतिनिधी) : किनवटमध्ये शनिवारी (दि. 29) सायंकाळी 6.00 वाजता प्राप्त माहिती नुसार रॅपिड एँटिजेन टेस्ट द्वारे  आणखी 6 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजचे एकूण 11 बाधित आलेत. त्यामुळे आता  बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 168  झाली आहे. आजपर्यंत 79 व्यक्तींना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी सुटी दिली आहे. बाधितांपैकी येथील कोविड केअर सेंटरमध्ये 68 रुग्ण उपचार घेत आहेत. आज 2 रुग्णांना संदर्भिय सेवेसाठी इतरत्र दाखल केले आहे
अतिदूर्गम भागातील लेकरांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहचविण्यास सतत धडपडणारं व्यक्तिमत्व  गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने  -गटविकास अधिकारी सुभाष धनवे
खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश ; लम्पिस्कीन आजार प्रतिबंधासाठी  जनावरांच्या उपचार शिबिराला सुरवात।।।।
लोकजागर पार्टी चे आरसुड आंदोलन मा ऊपवीभागीय अधिकारी कार्यालय खामगावदि 28.8.2020
(पुणे प्रतिनिधि आज की न्यूज़ )पुणे कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुणे ग्रामीण भागात उद्भवलेल्या परिस्थितीची आढावा बैठक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ▪️
गोदावरी अर्बनची १०००  कोटीच्या ठेवीची  उत्तुंग भरारी----------------------------------------------- किनवट/माहूर:  सहकार क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरी करणारी गोदावरी अर्बन मल्टिस्टेट ने अत्यंत कमी कालावधीत 1000 कोटी रुपयाच्या ठेवीचा जादुई आकडा पार करत उत्तुंग भरारी घेतली आहे.या निमित्ताने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष खासदार हेमंत पाटील आणि अध्यक्ष राजश्री हेमंत पाटील यांनी व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्यासह कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे
प्रलंबित मका,ज्वारीचे चुकारे देऊन ज्वारी खरेदीची खासदार हेमंत पाटील यांची मागणी : मंत्री छगन भुजबळ यांची घेतली भेट
जी।आदाब।कुख्यात भूमाफिया राजू इंद्राळेने महेबूब उर्दू स्कुल बरकतनगर लातूर,ताजीम उर्दू स्कुल अंजलीनगर लातूर और संजय गांधी उर्दू स्कुल उदगीर जि. लातूर के नामपर अल्पसंख्याक अनुदान उठाdकर भ्रष्टाचार किया है,उसपर कार्यवाही करो ऐसी मांगका निवेदन"पोलीस पब्लिक संघटना द्वारा जिल्हाधिकारी लातूर को दिया गया।महेबूब उर्दू स्कुलकी शिक्षिका तबस्सुमबी शेख 18 अगस्त 2020 से  जिप लातूर,शिक्षणाधिकारी कार्यालयके सामने आमरण उपोषण को बैठकर भी काम नहीं हुआ,बोगस महेबुब उर्दू स्कुल बरकतनगर लातूर के बोगस काम करनेवाली
*श्री प्रदीप शिररसकर यांना कोरोना वॉरियर सनमान*💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐यवतमाळ येथील कर्तव्यदक्ष अधिकारी तथा श्री प्रदीप जी शिरसकर (पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा) यवतमाळ यांना आज *श्री इरफ़ान मलनस सर* यांच्या हस्ते कोरोना वॉरियर सन्मानाने गोरविंन्यात आले
*_आज सावरगावं ता पाटोदा येथे लोकनेत्या पंकजाताई मुंडे व खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या माध्यमातून मंजुर केलेल्या ५००० लिटरच्या राष्ट्रसंत भगवानबाबा जलशुद्धीकरण केंद्राचं उद्घाटन समाजसेवक विजय गोल्हार यांच्या हस्ते संपन्न झाले._*
काल साने गुरूजी रूग्णालयात डायलेसीस युनिट कार्यान्वीत झाले. साने गुरूजी रूग्णालय परीवारासाठी ही अत्यंत आनंददायी घटना आहे. सा.गु.रू. परिवाराच्या भारत जोडो युवा अकादमी या संस्थेने सुरूवातीपासुनच या परीसरात अत्यंत आवश्यक मुलभूत व गरजेचे आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न केला आहे. या परीसरातील जनतेची आरोग्य विषयक गरज लक्षात घेऊन वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान एक –एक करून उपलब्ध करून द्यावे व येथील जनतेचे जीवनमान सुखकर करण्यास हातभार लावावा यासाठी संस्था व परीवार सातत्याने विचार करीत असते व त्यासाठीच आम्ही सर्व कटीबध्द आहोत
*बोबडे सरांचा प्रामाणिकपणा..*  काही शिक्षक ज्या तत्वांची, मूल्यांची रुजवणूक विद्यार्थ्यांमध्ये करतात. ती मुल्ये स्वतःच्या आचरणात आणतात आणि त्यानुसार  जगतातही. आमचे गुरुजी आदरणीय सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री डी.एम बोबडे सर यांच्या प्रामाणिकतेचा किस्सा आज ऐकायला मिळाला
चंद्रभागाबाई नागोराव भरणे यांचे निधनकिनवट : सिध्दार्थनगर येथील प्रतिष्ठीत नागरीक  चंद्रभागाबाई नागोराव भरणे ( वय 88 वर्षे ) यांचे सोमवारी (दि. 25 ) सायंकाळी 9.25 वाजता निधन झाले. त्यांचे पश्चात पती, पाच मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे
(kinwat  aaj ki news )*मा.क.पा आणि किसान सभेच्या मागणीला यश**ज्वारी - मका शासकीय खरेदी झालेल्या १८४ शेतकऱ्यांना पेमेंट मिळण्याचा मार्ग मोकळा* महाराष्ट्रा राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या वतिने ज्वारी -मका  खरेदी करण्यात आलेल्या उर्वरित  शेतकऱ्यांना पैसै मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.शासकीय खरेदी केद्रं इस्लापुर  येथे १५९४ शेतकऱ्यांनाचे धान्य खरेदी झाली,त्या पैकी १४१० शेतकऱ्यांना धान्य खरेदी चे पेमेंट मिळाले, उर्वरित शेतकऱ्यांना खरीदिचे पोर्टल बंद पडल्यामु पेमेंट मिळाले नाही. पोर्टल बंद पडने, शेतकऱ्यांना पेमेंट न मिळने या अडचणी ला घेऊन मा.क.पा व किसान सभेचे नेते काॅ.अर्जुन आडे यांनी सतत पाठपुरावा केला
प्रेस नोट                २५ऑगस्टप्रति संपादक ..दैनिक .............कृपया आपल्या लोकप्रिय दैनिकात ही बातमी प्रशिद्ध करावी ही विनंती .मागील ६ ते ७ महिन्यापासून मनसेचे किनवट  व माहुर तालुकाध्यक्ष सायरन नावाच्या वर्तमान पत्रात तालुका प्रतिनिधि म्हणून रूजू झालेत तेव्हांपासून त्यांनी पक्ष कार्याकड़े दुर्लक्ष करून पत्रकारितेत जास्त सहभागी दिसू लागले होते .आम्ही वेळोवेळी त्यांना पक्षकार्याकड़े लक्ष देण्याची तोंडी समज दिली होती .माहुरच्या तहसीलदारा विरोधात आपण उपोषण करणार आहोत असे जिल्हाप्रमुखाला किंवा पक्ष श्रेष्ठिला कुठलीच पूर्वसूचना दिली नाही आणि बेकायदेशीर मनसे च्या लेटरपैडचा दुरूपयोग केला
सौ. संध्या राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त रूग्णालयात हैंडग्लोज चे वाटपमाहूर  येथील बळीराम पाटील मिशन मांडवी च्या सचिव तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणी सदस्या सौ. संध्याताई प्रफुल्ल राठोड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालयात 'कोविड योद्धा ' अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी हैंडग्लोज चे वाटप करण्यात आले
गणपती बप्पा मोरया…!!!        १८९३ पासुन लोकमान्य बाळ गंगाधर टीळक यांच्या संकल्पनेतून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात लोकांच्या जनजागृती करण्याकरिता सार्वजनिक रित्या गणेशोत्सव साजरा करण्यास प्रारंभ झाला ती त्या काळाची गरज होती त्यामुळे त्यावेळी स्वातंत्र्यलढा लढण्याकरिता स्वातंत्र्य योध्दे तयार झाले, तर आज कोरोना विषाणूचे संकट आलेले असल्याने सार्वजनिक साजरा होणारा गणेशत्सव हा घरात साजरा करणे गरजेचे झाले आहे ही आजच्या काळची गरज आहे. कारण कोरोना विषाणुच्या लढयात आपणाला कोरोना योध्यांची आवश्यकता आहे
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज ठाणे महानगरपालिका सभागृह येथे ठाणे
मा.किर्तीकुमार पुजार, नवीन सहा जिल्हाधिकारी किनवट म्हणून  नियुक्ती.
किनवटमध्ये आज  7 बाधितांची भरकिनवट ( तालुका प्रतिनिधी) : किनवटमध्ये सोमवारी (दि. 24 ) सायंकाळी 6.50 वाजता प्राप्त माहिती नुसार आरटीपीसीआर टेस्टद्वारे 1व रॅपिड एँटिजेन टेस्ट द्वारे 6  असे एकूण > अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.  त्यामुळे आता  बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 116 झाली आहे.  आजपर्यंत एकूण 66 व्यक्तींना सुटी दिली आहे
देशाच्या संविधानाचा अवमान करणाऱ्या प्रविण तरडे वर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करा.... ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन सादर.. ( किनवट शहर प्रतिनीधी आज की न्यूज़ राजेश पाटील):