Ticker

6/recent/ticker-posts

मित्रानोकिनवट न.पा.प्रशासनाने ,2018,19,2019,2020, 2020,2021,या तिन वर्षा करीता शहर स्वचछते चा ठेका,मे.आशोक ईंटर प्रा.या कंपणीस


मित्रानो
किनवट न.पा.प्रशासनाने ,
2018,19,
2019,2020,
 2020,2021,
या तिन वर्षा करीता शहर स्वचछते चा ठेका,
मे.आशोक ईंटर प्रा.या कंपणीस
वार्षिक 1,32,000,00
ऐक कोटी बत्तीस लक्ष रुपये, दरा प्रमाने मंजूर केला आहेत.
न,पा,प्रशासन जनतेची काळजी
घेत कोट्यावधी वार्षीक खर्च सफाई कामावर खर्च करतोय,
मग डेंगू का म्हणून व्हावा?
निवेदेतील,फॉक्स फवारणी,नाली
उपसल्या नंतर औषध फवारणी,
निवेदे नुसार,घंटा गाड्यांची संख्या, मजूर संख्या, आठवडयातून,किती दिवस नाली सफाई काम चालतो, निवेदेतील ट्रॅक्टर संख्या,हाजर संख्या, निवेदे अटी नुसार शहरात सफाई कार्याल्य,वार्डात रोड म्याप 
ईत्यादी बाबी बद्यल सन्माननीय,
ऐका तरी नगर सेवकानी, वरिल बाबींची,निवेदेतील अटी व शर्तीची पडताळणी करुण त्रूटी दिसून आल्यास पत्राचार लेखी तक्रार,देणे गर्जेच होते,पण...।।।
 जय हिंद..........जय महाराष्ष्ट्र.

        शेख चांद रतनजी,
          माजी उपाध्यक्ष,
       नगर परिषद, किनवट,
              जि.नांदेड.