(आज की न्यूज़ गजानन धांधिरे बुलढाणा,)....लोकजागर पार्टी चे आरसुड आंदोलन मा ऊपवीभागीय अधिकारी कार्यालय खामगाव
दि 28.8.2020
जा शेतकर्यांचे बॅकेत सिबील चेक करून क्राबलोन मध्ये अडचन येत आहे व 2015 ते 2019 पर्यंत पिक कर्जाचे पुरवठा करन्यात यावे
सर्व शेतकरी बांधवाना सुचीत करण्यात येते कि जे शेतकरी लाखनवाडा मंडळ मध्ये आहेत आणी आणि ज्यांनी सन 2018/19 मध्ये कपासीचा विमा काढलेला आहे अशा सर्व शेतकर्यांनी आपल्याकडील विमा भरलेल्या पावतीची झेराँक्स शेतकरी संघटनेचे नेते डिस्को टेलर यांच्याकडे लवकरात लवकर जमा करावी .
कारण आपलेच मंडऴ विम्यातुन वगळलेले आहे बाकी सर्वांना विमा मिळाला आहे .
चंद्रकांत टेरे लोकजागर पार्टी जिल्हा अध्यक्ष बुलढाणा
संपर्क
ईन्नुसभाई
मो न 8975727611