Ticker

6/recent/ticker-posts

दि 31-8- 2०2०रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय नांदेड येथे मा डॉ सुनील कदम साहेब यांना उपस्थित रोहित दादा युवा मंचाचे पदाधिकारी यांची निवड करण्यात आली


दि 31-8- 2०2०रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय नांदेड येथे मा डॉ सुनील कदम साहेब यांना उपस्थित रोहित दादा युवा मंचाचे पदाधिकारी यांची निवड करण्यात आली जिल्हा उपाध्यक्ष मा राजू सुरोशे पाटील , उपाध्यक्ष बंटी भाऊ आडे , जिल्हा सह सचिव बालाजी पाटील पळसपुरे तोव्हा उपस्थित पक्षाचे नेते अड, सचिन जाधव (कार्याध्यक्ष)रो ,दा ,प, मंच जिल्हा अध्यक्ष मा बालाजी पाटील सांगवीकर , युवा नेते धंनजय भाऊ सूर्यवंशी ,बालाजी बामणे ,जयवंत दादा वानोले ,सशु पाटील ,बालाजी पाटील टेकाळे,गोविंद अरसोड शिवा पवार अन्य उपस्थित होते