Ticker

6/recent/ticker-posts

88054 85719: दहावी बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश प्रात केलेल्या विध्यार्थीचे सन्मान, दिनांक २०/८/२०२० रोजी ए एस के हाँल कोढवा येथे इनक्रेडिबल समाजसेवक गृप तर्फे दहावी बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश प्रात केलेल्या विध्यार्थीचे सन्मान व शैक्षणिक गुणांना वाव व इतर मार्गदर्शन चे आयोजन करण्यात आले.


[Aaj ki news kinwat ko dekhne ke liye is link par jaao91 88054 85719: दहावी बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश प्रात केलेल्या विध्यार्थीचे सन्मान, 
दिनांक २०/८/२०२० रोजी ए एस के हाँल कोढवा येथे इनक्रेडिबल समाजसेवक गृप तर्फे दहावी बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश प्रात केलेल्या विध्यार्थीचे सन्मान व शैक्षणिक गुणांना वाव व इतर मार्गदर्शन चे आयोजन करण्यात आले. 
यावेळी पाहुणे म्हणून इब्राहिम खान इला दलवाई बदामी कपासी राजेंद्र भालेकर, सिकंदर पठाण जान मोहंमद, हबिब शेख, याच्या हस्ते विध्यार्थींना संन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिशिववृती (स्काँलरशिप) आयटिआय प्रवेश, कॉम्प्युटर, एन ए टि, सि ए टि चे मार्गदर्शन शाहिन इन्स्टिट्यूट चे डायरेक्ट मुल्लासाहेब व फारूख भाई यांने केले. या कार्यक्रमाचे सहहयोगी पाथवे फौडेशन, शाईन इन्स्टिट्यूट, ह्युमेनिटि फौ, अहद फौ, (मजहर मणियार) व इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे सर्व पदाधिकारी यांनी सहयोग दिला.
।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।
(आज की न्यूज़,)
[कोविड योध्याचा संन्मान। 
इनक्रेडिबल समाजसेवक गृप व अल खादिम फौडेशन तर्फे आयोजित कोविड योध्दा संन्मान हा कार्यक्रम संपन झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष जान मोहंमद व हबिब शेख यांच्या हस्ते प्रशिस्तपत्रके देऊन कोविड १९ लाँकडाउन काळात गोर गरिब यांना अन्नधान्य पुरवठा, पोलिस यंत्रणेला साह्य तसेच अंतिमविधी करणार्‍या कार्यकरत्याचे संन्मान समारोह आयोजित करण्यात आला होता.