Ticker

6/recent/ticker-posts

बेळगांव सिमावर्ती भागात अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजयांचा पुतळा मध्यरात्री हटवण्यात आला या निषेधार्थ आज ता,किनवट


बेळगांव सिमावर्ती भागात 
अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज
यांचा पुतळा मध्यरात्री हटवण्यात आला या निषेधार्थ आज ता,
किनवट शिवसेनेच्या वतीने
कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री येदुरप्पा यांच्या पुतळ्याला दहन केलं व  मारो आंदोलन केले.... यावेळी उपस्थित सर्व शिवसैनिक बांधव
!! जय महाराष्ट्र !!