Ticker

6/recent/ticker-posts

आज दिनांक १ आॅगस्ट २०२० रोजी किनवट पोलीस स्टेशन येथे साहित्य सम्राट डाॅ.अण्णाभाऊ साठे यांचे १०० वा जयंती साजरी




आज दिनांक १ आॅगस्ट २०२० रोजी किनवट पोलीस स्टेशन येथे साहित्य सम्राट डाॅ.अण्णाभाऊ साठे यांचे १०० वा जयंती साजरी करतांना पो.नि.मारोती थोरात साहेब याप्रसंगी मातंग समाज तालुकाध्यक्ष रविकुमार आयनलवार,जाधव,आत्राम,पांढरे,लोकरे,पाटोदे,लखुळे,गाडेकर,बोदमवाड,दोनकलवार,पत्रकार मधुकर आनेलवार,बालाजी धोतरे,संजयअण्णा बोलेनवार,माजी नगरसेवक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार,महासचिव लक्ष्मणराव बोलेनवार,शंकरअण्णा भंडारे,गंगाधर मुकनेपेल्लीवार,अर्जुन दादा मारपवार,कृष्णा शिंदे,अनिल गवळे,विशाल गायकवाड,शरद कोत्तपेल्लीवार,रवि कोत्तुरवार,सुभाष आगीमेल्लीवार व नरेश सावनपेल्लीवार आदी उपस्थिती होते.