Ticker

6/recent/ticker-posts

कोविड केअर येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांच्या मार्गदर्शणाखाली कोविड केअर सहाय्यक नोडल अधिकारी डॉ. भागश्री वाघमारे (डुडुळे ),डॉ. आशिष डुडुळे ,डॉ. केन्द्रे , डॉ. ओव्हळ व कोवीड केअर सेन्टरचे कर्मचारी एम.यु. राऊत , श्रीमती आर.ए.साखरे, एम. आय. दिंडे, श्रीकांत माने . व न. पा. कर्मचारी यांच्या व सर्व रुग्णाच्या उपस्थीतीत


कोविड केअर येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांच्या मार्गदर्शणाखाली कोविड केअर सहाय्यक नोडल अधिकारी डॉ. भागश्री वाघमारे (डुडुळे ),डॉ. आशिष डुडुळे ,डॉ. केन्द्रे , डॉ. ओव्हळ व कोवीड केअर सेन्टरचे कर्मचारी एम.यु. राऊत , श्रीमती आर.ए.साखरे, एम. आय. दिंडे, श्रीकांत माने . व न. पा. कर्मचारी यांच्या व सर्व रुग्णाच्या उपस्थीतीत सोशल डिस्टंस ठेवत कोविड केअर नविन तहसिल इमारत येथे प्रमोद पोहरकर यांचा वाढदिवस केक कापुन मोठ्या आनंदात साजरा केला .
        पॉझीटीव कोणी झाले म्हणुन  घाबरायचे काहीही कारण नाही सर्वांचे आरोग्य व्यवस्थित रहावे सुधृढ रहावे करीता शासणाने आपल्या ला आरोग्या बाबत सुविधा दिल्या , सर्व रुग्णानी कोणतीही काळजी न करता आनंदी रहावे  व नियमी रोज सकाळी सोशल डिस्टंस ठेवून योगा करावा असे अनमोल मार्गदर्शण कोवीड केअर सहाय्यक नोडल अधिकारी डॉ भाग्यश्री वाघमारे (डुडुळे) यांनी सर्व रुग्णांना मार्गदर्शन  केले .