Ticker

6/recent/ticker-posts

खामगाव येथे मा तहसील साहेब व दंड आधीकारीकार्यालय यांना निवेदन देण्यात आले


खामगाव येथे मा  तहसील साहेब व दंड आधीकारी
कार्यालय  यांना निवेदन देण्यात आले धनगर समाज सारा एक महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निवेदन देण्यात आले सोबत जिअ नामदेव बाजोडे सुनील नेमाडे ता अ राजेंद्र दिवनाले 
आकाश शिगाडे  विपीन हटकर  भारत हटकर अमोल वरखेडे  राजेंद्र आटोडे शिवाजी हाके रणजित शरमाडे अशोक हटकर यावेळी बोलताना 
धनगर समाजाची समोह माडुन दाखविँली  प्रमुख मागणी १ डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये ३६़या कमाक वर धनगर समाजाला एस टी चे आरक्षण दिले याची तात्काळ अमंलबजानी  करण्या बाबत २ महाराष्ट्र मेंढपाळ बांध़वावर होणार्‍या हल्ल्यामुळे संदर्भात कठोर कायदा काढून मेढपाड बांधवावर न्याय 
 करण्यात यावी 
मागील सरकारने धनगर समाज बांधवासाडी १०००हजार  कोटींची बजेट जाहीर केले होते  त्याची अमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली प्रतिनिधी गजानन धंदरे चिफ अँड बँरो आज की न्यूज चॅनल बुलढाणा संपर्क ९८५०८३५३०६