Ticker

6/recent/ticker-posts

*जवाहेरूल-उलूम-उर्दू शाळे ची यशाची परंपरा कायम*किनवट:- *(अकरम चव्हाण)*दहावी चा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.किनवट शहरातील एकमेव उर्दू शाळा जवाहेरूल-उलूम-उर्दू शाळे चा निकाल।।।।।।



*जवाहेरूल-उलूम-उर्दू शाळे ची यशाची परंपरा कायम*
किनवट:- *(अकरम चव्हाण)*
दहावी चा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.
किनवट शहरातील एकमेव उर्दू शाळा जवाहेरूल-उलूम-उर्दू शाळे चा निकाल या वर्षी 90.47% लागला.एकूण 105 विद्यार्थ्यांपैकी 95 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विशेष प्रविण्यासह  05 तर प्रथम श्रेणीत एकूण 27 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
 सफूरा तेहरीम मौफिक खान 89.40%  शाळेत सर्वप्रथम आली.आयेशा तफहीम इशरत देशमुख ही 88.60% घेउन सेकंड,रुमसीया खानम अजीमजान खान 87%घेऊन तुतीय तर अनम फातेमा सय्येद युसूफ ही विद्यार्थी ने 82.80% घेतले.या वर्षी देखील मुलींनिच बाजी मारली.सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे  व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राचार्यचें संस्थेचे अध्यक्ष हाजी इसा खान,आणि प्राध्यापक असमा खातून यांनी अभिनंदन केले..!
  *मिर्ज़ा महेरोश चा दसवीं बोर्ड मध्ये चांगला यश.*
     दहावीचा निकाल जाहिर करण्यात आला आहे,सेंटमैरी इंग्लिश शाळेची विद्यार्थी व किनवट चे मोमिनपुरा येथील रहिवासी *मिर्ज़ा महेरोश अंजुम* ही विद्यार्थीने दसवीं बोर्ड मध्ये 92% घेऊन चांगला यश प्राप्त केला आहे ,सोशल साइंस मधे हिने 94 मार्क,साइंस आणि टेक्नोलॉजी मध्ये 93 मार्क,इंग्लिश मध्ये 92 मार्क, हिंदी मध्ये91 मार्क,घेतले आहे. या यशा बद्दल सगळे कडून त्याचा अभिनंदन होत आहे.!