Ticker

6/recent/ticker-posts

*मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षा च्या वतिने उद्या इस्लापुर, शिवणी येथे आंदोलन* मा.क.पा च्या वतिने उद्या २० आॅगस्ट रोजी सकाळी ११ वा शेतकरी -कामगारांच्या - गरींबाच्या अनेक प्रश्नावर हे आंदोलन होणार आहे


*मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षा च्या वतिने उद्या इस्लापुर, शिवणी येथे आंदोलन* 

 मा.क.पा च्या वतिने उद्या २० आॅगस्ट रोजी सकाळी ११ वा शेतकरी -कामगारांच्या - गरींबाच्या अनेक प्रश्नावर हे आंदोलन होणार आहे.
 *अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या* *पिकांचे पंचनामे करुन मदत करा*
*ज्वारी- मका खरीदीचे पैसे शेतकऱ्यांना तातडणीने द्या*
*हातावर पोट असलेल्या अॅटो चालक, गाडी वाले, विक्रेते, घरकामगार इत्यादी यांना दहा हजार मदत द्या*
१) बॅक ताबडतोब कर्ज वाटप करावे.
२) शेतकरी सन्मान योजनेचे पैसै न आलेल्या शेतकऱ्यांना तांञीक अडचणी सोडवून पैसै जमा करा.
३)वन जमिन, नवाटी कसणार्या शेतकऱ्यांना वन विभागाकडून नोटीस देने बंद करा!
४) वन्य प्राण्याकडुन पिकांची झालेली नासधूस ची नुकसान भरपाई द्या!
५) वन्य प्राण्यांच्या हल्यात जखमी झालेल्या लोकांना अर्थ साह्यय द्या!
६) वीज बिल माफ करा, वाढीवी बिल आलेली रद्द करा.
७)कोटेशन भरलेल्या शेतकऱ्यांना वीज जोडणी करुन द्या.


या मागण्यासाठी आदोंलन होणार आहे ,तेव्हा मोठ्या संख्याने सामील व्हा.
( टीप- लाईट बिल, बॅकेचे कागद सोबत घेऊन यावे, नुकसान झालेल्या पिकांचे फोटो घेऊन यावे, तथा मास्क घालून यावे ) 

इस्लापुर येथे बस स्टॅड चोक
तर शिवणी येथे बाजार चोक
वेळ सकाळी ११.वा.

लाल सलाम