Ticker

6/recent/ticker-posts

खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढ दिवसा निमित्त तालुका भाजपाने केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.




खासदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त  भारतीय जनता पक्ष माहूर यांच्या वतीने दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 १)कुमारी धनश्री विनायक काण्णव ,- माहूर
२) रोहित दीपक मोहिते - ,माहूर
३) कुमारी अल्फिया तेहमाज शेख इब्राहिम,- माहुर
४)  प्रमोद मोबिल पवार -,माहुर
५) विशाल समाधान चोले,-  टाकळी
६) परसराम लक्ष्मण घुले - ,टाकळी
७) कुमारी जागृती रोहिदास राठोड - लखमापूर
८) कुमारी समृद्धी दिलीप ताटेवार - गोकुळ गोंडेगाव
९) कुमारी निकिता दालपे, -मदनापुर
१०) रोहन सुनील दळवे - वाई
११) शिवशंकर सुरेश मुंडे, - वझरा
१२) विजय गणपत राठोड - वझरा
१३) दिनेश सुजित पवार ,- पालाईगुडा
१४) रचित शरद राठोड - पालाईगुडा
१५) रुद्रेश्वर उल्हास पवार - पालाईगुडा
१६) करण सुरेश जाधव - वानोळा
१७) वैभव एकनाथ चोले - पावनाळा
१८) रामकिशोर भाऊराव डुकरे - अनमाळ
१९) कुमारी आशा अशोक शिंदे - हडसणी
२०) कुमारी सुचिता चव्हाण - हडसणी
२१) कुमारी प्रणिता खंडू किरवले - कुपटी
२२) विशाल गजानन नरवाडे - आष्टा
२३) सिद्धांत खंदारे - वाई