Ticker

6/recent/ticker-posts

प्रेस नोट २५ऑगस्टप्रति संपादक ..दैनिक .............कृपया आपल्या लोकप्रिय दैनिकात ही बातमी प्रशिद्ध करावी ही विनंती .मागील ६ ते ७ महिन्यापासून मनसेचे किनवट व माहुर तालुकाध्यक्ष सायरन नावाच्या वर्तमान पत्रात तालुका प्रतिनिधि म्हणून रूजू झालेत तेव्हांपासून त्यांनी पक्ष कार्याकड़े दुर्लक्ष करून पत्रकारितेत जास्त सहभागी दिसू लागले होते .आम्ही वेळोवेळी त्यांना पक्षकार्याकड़े लक्ष देण्याची तोंडी समज दिली होती .माहुरच्या तहसीलदारा विरोधात आपण उपोषण करणार आहोत असे जिल्हाप्रमुखाला किंवा पक्ष श्रेष्ठिला कुठलीच पूर्वसूचना दिली नाही आणि बेकायदेशीर मनसे च्या लेटरपैडचा दुरूपयोग केला

प्रेस नोट                २५ऑगस्ट

प्रति संपादक 
..दैनिक .............
कृपया आपल्या लोकप्रिय दैनिकात ही बातमी प्रशिद्ध करावी ही विनंती .

मागील ६ ते ७ महिन्यापासून मनसेचे किनवट  व माहुर तालुकाध्यक्ष सायरन नावाच्या वर्तमान पत्रात तालुका प्रतिनिधि म्हणून रूजू झालेत तेव्हांपासून त्यांनी पक्ष कार्याकड़े दुर्लक्ष करून पत्रकारितेत जास्त सहभागी दिसू लागले होते .आम्ही वेळोवेळी त्यांना पक्षकार्याकड़े लक्ष देण्याची तोंडी समज दिली होती .माहुरच्या तहसीलदारा विरोधात आपण उपोषण करणार आहोत असे जिल्हाप्रमुखाला किंवा पक्ष श्रेष्ठिला कुठलीच पूर्वसूचना दिली नाही आणि बेकायदेशीर मनसे च्या लेटरपैडचा दुरूपयोग केला असल्याचे आमच्या नजरेंत आल असून या दोन्ही पदाधिकारी विरोधात खंडनीच्या गुन्हाची नोंद नांदेड़ येथील वजीराबाद पोलिसस्थानकात झाली आहे त्या कारणाने पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला आहे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षश्रेष्ठीच्या आदेशानुसार खंडनी प्रकरणी आरोपी असलेले 
नितिन मोहरे मनसे तालुकाध्यक्ष किनवट व गजानन कुलकर्णी मनविसे तालुकाध्यक्ष माहुर यांनी पक्षाची प्रतिमा जनसामान्यात मलिन करण्याचा प्रयत्न या दोघांनी केला आहे .त्या कारणाने या दोन्हीं पदाधिकारयाची तालुकाध्यक्ष या पदावरुन हकालपट्टी करण्यात येत आहे .

यापुढे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाशी कुठलाही सबंध राहणार नाही,


१) मॉन्टीसिंघ जहाँगीरदार जिल्हाध्यक्ष नांदेड़
२)रवि राठोड ग्रामीण जिल्हाध्यक्ष नांदेड़ 
३)गजानन चव्हाण ग्रामीण जिल्हाध्यक्ष ,नांदेड़ 
4) उषा ताई नरवाडे महिला जिल्हा अध्यक्ष
जिल्हाध्यक्ष 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्ह्या नांदेड़