Ticker

6/recent/ticker-posts

किनवट आगारातील सर्व कामगार सेना सदस्य व पदाधिकारी यांना आनंद व कौतुक वाटावे अशी बातमी . आपल्या आगारातील कामगार सेना चे संस्थापक सदस्य श्री विनोद भाऊ नेमानीवार


किनवट आगारातील सर्व कामगार सेना सदस्य व पदाधिकारी यांना आनंद व कौतुक वाटावे अशी बातमी . आपल्या आगारातील कामगार सेना चे संस्थापक सदस्य श्री विनोद भाऊ नेमानीवार (विभागीय उपाध्यक्ष,कामगार सेना) यांची संघटनेच्या प्रती केलेल्या कार्याची दखल घेऊन, विभागीय कार्यकारणी च्या आग्रहास्तव व श्री विनोदभाऊ नेम्मानीवार यांच्या कार्याचा व अनुभवाचा फायदा कामगार सेनेला व्हावा, यासाठी श्री हिरेनभाऊ  रेडकर ( सरचिटणीस, कामगार सेना महाराष्ट्र राज्य ) यांनी माननीय खासदार अरविंद सावंत (अध्यक्ष, कामगार सेना महाराष्ट्र राज्य ) यांना भेटून श्री विनोद नेमानीवार यांची विभागीय कार्याध्यक्ष पदी निवड केली. त्या बद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व त्यांच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा.💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹