Ticker

6/recent/ticker-posts

आज दि.९.०२.२०२१ रोज रविवार ला श्री जगदंबा देवी संत बाबनलाल महाराज महाशक्तिपीठ पोहरादेवी येथे संस्थानचे विश्वस्त महंत सुनील महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मांडवी त.किनवट, येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश भाऊ चव्हाण



आज दि.९.०२.२०२१ रोज रविवार ला श्री जगदंबा देवी संत बाबनलाल महाराज महाशक्तिपीठ पोहरादेवी येथे संस्थानचे विश्वस्त महंत सुनील महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मांडवी त.किनवट, येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश भाऊ चव्हाण, डॉ.अनिल जाधव(नांदेड) अध्यापक संतोष चव्हाण (कोल्हापूर) श्री मोहन भाऊ जाधव (यवतमाळ) प्रा.वसंत राठोड (संपादक,गोर सेवा टीव्ही ,पुसद) डॉ.सुरेश जाधव पोहरा देवी,सुधीर महाराज,विनोद महाराज,अमित भाऊ चव्हाण,सोमेन महाराज,अमोघ महाराज,यांच्या उपस्थितीत हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना भारत रत्न पुरस्कार शासनाने जाहीर करावे या संदर्भात महंत सुनील महाराज कडून देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी साहेब,देशाचे राष्ट्रपती,आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांचे कडे निवेदन सादर करण्यात आले.                         व.         वरील प्रसंगी देवस्थान चे विश्वस्त महंत सुनील महाराज यांनी समंधित प्रमुख पाहुण्यांचे हार आणि श्रीफळ देऊन सत्कार केले.या प्रसंगी बोलताना महंत सुनील महाराज ..........