Ticker

6/recent/ticker-posts

जिवश्च कंठश्च....सर्वांची अंत:करण पुर्वक काळजी घेणारे आमचे मार्गदर्शक असलेले सय्यद गुलशेरखान मामाजींना

जिवश्च कंठश्च....
सर्वांची अंत:करण पुर्वक काळजी घेणारे आमचे मार्गदर्शक असलेले सय्यद गुलशेरखान मामाजींना त्याच्या कडे घर कामाला असलेल्या माणसा मुळे अपघाताने कोरोनाचा संसर्ग झाला लक्षणे दिसाच घरातील तीनही व्यक्तींनी तातडीने इलाज करून घेतला.आणि आज मामाजी पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले.स्वागत वेगळ्या पद्धतीने करण्याची तयारी केली. पण आमच्या इच्छेवर मामांनी पाणी फेरले.उलट मलाच फोन करून सरप्राईज दिले. मामांची #मोतीबागेत भेट घेत पुष्पवृष्टी केली. आणि दिर्घ आरोग्या साठी मन:पुर्वक शुभेच्छा दिल्या.