Ticker

6/recent/ticker-posts

*_आज सावरगावं ता पाटोदा येथे लोकनेत्या पंकजाताई मुंडे व खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या माध्यमातून मंजुर केलेल्या ५००० लिटरच्या राष्ट्रसंत भगवानबाबा जलशुद्धीकरण केंद्राचं उद्घाटन समाजसेवक विजय गोल्हार यांच्या हस्ते संपन्न झाले._*

*_यावेळी पाटोदा पंचायत समिती सभापती काकासाहेब लांबरुड,सरपंच,उपसरपं,ग्रामपंचायत सदस्य,व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते._*