Ticker

6/recent/ticker-posts

खामगाव तालुक्यातील हिवरखेड या गावातील शेतकर्‍यां मध्ये कोरोना मुळे शेतकऱ्यां मध्ये नाराजी व्यक्त केली जात असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे पोला हा सण बैलाचा सण आहे


खामगाव तालुक्यातील हिवरखेड या गावातील शेतकर्‍यां मध्ये कोरोना मुळे शेतकऱ्यां मध्ये नाराजी व्यक्त केली जात असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे  
पोला हा सण बैलाचा सण आहे बैल पोळा सण १२महिन्यामध्ये एकदा येतो व तो शेतकरी मोठा या उत्साह मधे साजरा करण्यात येत असतो पण या वर्षी तसे काही घडले नाही कोरोना घ
चा आकडा वाढतच चालला असल्यास मुळे या वर्षी काही गावांमध्ये भरला तर काही गावांमध्ये शेतकऱ्यांची नाराजी दिसून आली आहे या वेळी घेतलीली एक मुलाखत प्रतिनिधी गजानन धंदरे बुलढाणा संपर्क ९८५०८३५३०६ चिफ बँरो बुलढाणा