Ticker

6/recent/ticker-posts

*आज किनवट येथील उपविभागीय कार्यालय येथे उपजिल्हाअधिकारी तथा प्रकल्प अधिकारी म्हणून मा.श्री.कीर्ती कुमार पुंजार (भा.प्र.से.) नवीन रुजू झाले

*आज किनवट येथील उपविभागीय कार्यालय येथे उपजिल्हाअधिकारी तथा प्रकल्प अधिकारी म्हणून मा.श्री.कीर्ती कुमार पुंजार (भा.प्र.से.) नवीन रुजू झाले त्यानिमित्ताने आपल्या किनवट माहूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय भीमराव केराम साहेब तालुक्यातील जनतेच्या वतीने प्रतिनिधी म्हणून शाल व श्रीफळ आणि आई रेणुकामाता देवीचे प्रतिमा देऊन स्वागत केले आणि तसेच त्याच्याशी तालुक्यातील कोरोना च्या प्रादुर्भाव थांबवण्यासाठी चर्चा केली त्यावेळी तहसीलदार कांगणे सर, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, तालुका अध्यक्ष संदीप केंद्रे, शहर अध्यक्ष श्रीनिवास नेमानीवार, आमदार साहेब जनसंपर्क अधिकारी संतोष मरस्कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होतें.*