Ticker

6/recent/ticker-posts

मुंबई | इंटरनेटमुळे जग अगदी आपल्या जवळ आलं आहे. यामुळे अलीकडे ऑनलाईन व्यवहार देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वेळेची बचत, प्रवास अशा अनेक समस्यांमुळे जास्तीत जास्त ऑनलाईन व्यवहारांना नागरिकांनी पसंती दिली आहे.

याचबरोबर ऑनलाईन व्यवहार करण्याचे उत्तम साधन म्हणजे ‘गुगल पे’. मात्र थोडे थांब तुम्ही जर गुगल पे च्या माध्यमातून व्यवहार करत असाल तर ही बातमी महत्त्वाची आहे.

आतापर्यंत ‘गुगल पे’ च्या माध्यमातून ऑनलाईन व्यवहार केल्यानंतर याचे आपल्याला कोणतेही शुल्क मोजावे लागतं नव्हते. मात्र आता ‘गुगल पे’ या ॲपवर व्यवहार केल्यास पैसे मोजावे लागणार आहेत.

याबाबत देशातील काही बँकांनी ‘गुगल पे’ अॅपवरील सेवेसाठी पैसे आकारण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये अॅक्सिस बँकेसह काही खासगी बँकांनी ‘गुगल पे’ साठी दरमहा २० व्यवहार झाल्यानंतर पुढील सर्व व्यवहारांसाठी पैसे आकारायला सुरुवात केली आहे.