Ticker

6/recent/ticker-posts

, आमचे मार्गदर्शक किनवट /माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार जनतेशी थेट संवाद सहज सर्वांना उपलब्ध असणारे लोकनेते माननीय श्री भीमरावजी केराम साहेब यांच्या वाढदिवसा चे व स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून आंबाडी येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी काळे लक्ष्मण ठमके यांच्या पुढाकाराने अंगणवाडी सेविका जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शिक्षिका ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी समवेत अनेक कुटुंबियांना मास्क व सानी टायझर चे वाटप करण्यात आले


, आमचे मार्गदर्शक किनवट /माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार जनतेशी थेट संवाद सहज सर्वांना उपलब्ध असणारे लोकनेते माननीय श्री भीमरावजी केराम साहेब यांच्या वाढदिवसा चे व स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून आंबाडी येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी काळे लक्ष्मण ठमके यांच्या पुढाकाराने अंगणवाडी सेविका जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शिक्षिका ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी समवेत अनेक कुटुंबियांना मास्क व सानी टायझर चे वाटप करण्यात आले यावेळी आमचे मित्र बालाजी पाटील पावडे मारोतराव भरकड पाटील ग्रामपंचायत सर्व सदस्य जैतू बाई दडंजे मोतीराम गेडाम यशोदाबाई मुनेश्वर अंबिका कां निंदे विकास तामगाडगे नीती पातीपा
 विशुद्धानंद देठे  विजय दडजे वंदना गेडाम बळवंत देठे किसन गेडाम लक्ष्मण ठमके शिवाजी काळे पंडित रासमवार नंदकुमार हलवले उल्हास ठमके कैलास शिसले अविनाश ठमके प्रेमानंद कांनीदे पंकज भ वरे राजू ठमके लोमेश मुनेश्वर किसन मानेश्वर राजू कांदे भीमराव ठमके मंगेश कांनीदे सुनील भव
रे प्रेमानंद काळे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे अंगणवाडी आरोग्य केंद्र पंचायत समिती ग्रामपंचायत कर्मचारी सर्वची  उपस्थिती होती