Ticker

6/recent/ticker-posts

*श्री प्रदीप शिररसकर यांना कोरोना वॉरियर सनमान*💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐यवतमाळ येथील कर्तव्यदक्ष अधिकारी तथा श्री प्रदीप जी शिरसकर (पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा) यवतमाळ यांना आज *श्री इरफ़ान मलनस सर* यांच्या हस्ते कोरोना वॉरियर सन्मानाने गोरविंन्यात आले


*श्री प्रदीप शिररसकर यांना कोरोना वॉरियर सनमान*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

यवतमाळ येथील कर्तव्यदक्ष अधिकारी तथा श्री प्रदीप जी शिरसकर (पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा) यवतमाळ यांना आज *श्री इरफ़ान मलनस सर* यांच्या हस्ते कोरोना वॉरियर सन्मानाने गोरविंन्यात आले,श्री प्रदीप जी शिरसकर यांनी कोरोना या कालखण्डामधे आपल्या डीपारमेंट मधील सहकारी व्यतींना,जीवा ची पर्वा न करता कोरोना (अति दक्षता वार्ड ) मधे स्वता:जाऊँन त्यांना मोलाचे योगदान दिले आहे,तशेच् एक अधिकारी म्हणून सुरवांतीपासूनच स्वतःला समाज सेवे मधे वाहुन एक समाजा पुढे आदर्श ठेवला आहे...आपले शत शा आभार
मानावे तेवढे कमी...जय हिन्द..

*अशा लढवय्या खाकितील दबंग पोलिस अधिकारी ला यवतमाळ मानव अधिकार तर्फे मानाचा मुजरा*

श्री विजय पालवे
(उपाध्यक्ष-विदर्भ-
आंतराष्ट्रीय मानव अधिकार फेडरेशन)