Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पार्टी शहर कार्यकारणीच्या वतीनेआमदार भीमराव केराम यांच्या वाढदिवसानिमित्त व स्वतंत्र दिनाचे औचित्य साधत किनवट येथील कोविड केअर सेंटर मधील


भारतीय जनता पार्टी शहर कार्यकारणीच्या वतीने
आमदार भीमराव केराम यांच्या वाढदिवसानिमित्त व स्वतंत्र दिनाचे औचित्य साधत किनवट येथील कोविड केअर सेंटर मधील covid-19 च्या रुग्णांना गरम पाणी पिण्यासाठी 2 लिटर क्षमतेचे 20 इलेक्ट्रीक हिट केटल तहसीलदार उत्तम कागणे, तालुका आरोग्य अधिकारी मुरमुरे, डॉ वाघमारे यांच्या उपस्थितत भेट देेण्यात आले.यावेळी शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार, सतीष बिराजदार, विश्वास कोल्हारिकर, स्वागत ऐनेनिवार, नरसिंग तक्कलवार, नरेंद्र सिरमनवार,आकाश भंडारे,बालकृष्ण कदम, कृष्णा बासटवार  यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम घेण्यात आला .यावेळी नगरपरिषद बांधकाम सभापति वेंकट नेम्मानिवार, नगरसेवक शिवा आंधले,भाजप तालुका उपाध्यक्ष सतीष नेम्मानिवार, राजेन्द्र भातनासे व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.