Ticker

6/recent/ticker-posts

नेहमीच सामाजिक बांधिलकी साठी पुढाकार घेणारी वासवी क्लब किनवट कडून covid care center किनवट येथे



नेहमीच सामाजिक बांधिलकी साठी पुढाकार घेणारी  वासवी  क्लब किनवट  कडून covid care center किनवट येथे N95 मास्क, 3ply मास्क, sanitizer, hand wash 12, floor cleaner, harpik, disposable plate , detol, कपडे धुणे powder या आत्यावश्यक वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. यावेळी मा तहसीलदार कांगणे साहेब, वैद्यकीय अधीक्षक डॉ धुमाळे, तालुका आरोग्य अधिकारी
 डॉ मुरमुरे, डॉ आशिष डुडुळे, ccc चे  डॉ भाग्यश्री  डुडुळे,डॉ जामकर व ccc staff उपस्थित होता. वासवी  क्लब किनवट चे पदाधिकारी अध्येक्ष निशांत  चाडावार, अमित चीन्नावार, महेश सोमशेटवार, रोहित चाडावार, विशाल पम्पाटवर, संतोष कांचलावर, वेंकटेश कंचलावार उपस्थिती होते. वासवी क्लब   कडून  जनतेस ccc ला मदतीसाठी आव्हान केले आहे.