Incredible socalwerker group. अल्पसंख्याक आयोगाच्या नियमावलीची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी.
आज दिनांक २४/८/२०२० रोजी कोविड १९चे नियम पाळुन इनक्रेडिबल समाजसेवक गृप व Napm युक्रात यांच्या सहयोगाने नासिर शेख यांच्या नेतृत्वाखाली खालिल मागणी करीता जिल्हा अधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले.
मागणी
अल्पसंख्याक निधी १५००लाख रुपये करण्यात यावे.
शैक्षणिक कर्ज मर्याद २.५ लाखा वरून १५ लाख करावी व याची परतफेड कालावधी वाढवावा.
महिला सबिलीकरणानासाठी बचत गटास ५लाख रूपये कर्ज देण्यात यावे.
आत्मनिर्भर योजने अंतर्गत व्यवसायाची कर्ज मर्यादा ५०लाख रूपये करावी. इत्यादी मागणी
मा, निवासी उपजिल्हाधिकारी सौ जयश्री कटारे यांना निवेदना द्वारे देण्यात आले
या वेळी इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान, इब्राहिम खान जान मोहंमद सुदर्शन चकाले सचिन अल्हाट, राजु सय्यद, कबिर शेख, राज अहमद शेख प्रमेदाय राठोड प्रेम गजघाटे आणी राज फैय्याज हे पदाधिकारी उपस्थित होते,