👉✊महाराष्ट्रातील पहीला घेराव..
आज मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलनच्या "10 दिवसीय जनप्रतिनिधि घेराव" च्या पहिल्याच दिवशी आमदार साहेब श्री बाबासाहेब पाटील(अहमदपूर विधानसभा क्षेत्र) लातूर यांचा तेथील मुस्लिम समाजातर्फे घेराव करून मुस्लिम आरक्षण मिळावे म्हणून निवेदन देण्यात आले. यावेळी सर्व सर्व परीने मी तुमच्या आरक्षण च्या बाजुने आहे व यासाठी सरकार शी बोलणी करणार असल्याची ग्वाही आमदार साहेबांनी दिली.
अहमद पूर के क्रांतिकारी साथियों आप के इस पहले को इतिहास मे भी याद रक्खा जाएगा.
ना संघटन ना पक्ष आता आरक्षण हेच लक्ष.