Ticker

6/recent/ticker-posts

आज दी:25-9-2020 रोजी 10%मुस्लिम आरक्षणा साठी किनवट व माहुर चे आमदार मा.भिमरावजी केराम साहेबांना निवेदन देऊन

आज दी:25-9-2020 रोजी 10%मुस्लिम आरक्षणा साठी किनवट व माहुर चे आमदार मा.भिमरावजी केराम साहेबांना निवेदन देऊन विधानसभे मधे मुस्लिम आरक्षणाची बाजू माडन्याची विनंती करन्यात आली.

मागील काही काळात मुस्लिम समाजाची राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती अतीमागास झालेली आहे हे महेमुदूर्रहेमान कमीशन,सच्चर कमीशन आणी रंगनाथ मिश्रा कमीशन या आयोगानी आपल्या अहवालात सिद्ध करून "मुस्लिम समाजास" मुख्य प्रवाहात आनन्या साठी मुस्लिम समाजास त्याच्या मागासले पनाच्या आधारवर आरक्षण देन्याची पुरजोर मागनी केली आहे   त्यावर आधारित १०. टक्के आरक्षण मिळण्या बाबत *मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलन तर्फे* किनवट व माहुर  चे आमदार आ. भिमरावजी केराम साहेब यांना निवेदन देउन विधान सभेत मुस्लिम आरक्षणाचा पाठपुरावा करन्याची विनंती करन्यात आली
*मुस्लिम आरक्षण निर्णायक आन्दोलन किनवट*