Ticker

6/recent/ticker-posts

मा.आ.प्रदिपजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे. चिखली (बु) हुडी येथील साठवण तलावाकरिता 30-35 वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागाअंतर्गत


मा.आ.प्रदिपजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे. चिखली (बु) हुडी येथील साठवण तलावाकरिता  30-35 वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागाअंतर्गत सदरील प्रकल्पास मंजुरी देऊन कामकाज सुरू झाल्यानंतर सदरील कामास स्थगिती मिळाली या संदर्भात सदरील स्थगिती हटवून तत्काळ या प्रकल्पाचे कामकाज पूर्ववत सुरू करण्याकरिता आजूबाजूच्या २५-३० गावातील ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे निवेदन मा.ना.जयंत पाटील साहेब ,जलसंपदा मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष रा.काँ.पक्ष महा.राज्य यांना सुपूर्त करण्यात आले त्यावेळी मा.मेहबूबभैय्या शेख,( प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी ), मा.सूरजभैय्या चव्हाण ( कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी ) , अँड.सचिनभाऊ जाधव ( नांदेड जिल्हा (ग्रामीण) कार्याध्यक्ष,राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी ), मा.बालाजीभाऊ बामणे मलकवाडीकर(युवा नेते, राष्ट्रवादी युवक काँग्रेस किनवट माहूर ) मा.बंटीभाऊ पाटील जोमदे , मा.आशिषभाऊ नाईक राठोड, दिनेश इंगळे आदी उपस्थित होते.