Ticker

6/recent/ticker-posts

खामगाव तालुक्यातील रेती माफियांचा जोर जोरात चालू आहे गामिण पोलिस स्टेशन नागापुर परिसरात नागापुर गावा जवळील हि घटना घडली


(बुलढाणा जिला प्रतिनिधि गजानंद आज की न्यूज़)खामगाव तालुक्यातील रेती माफियांचा जोर जोरात चालू आहे गामिण पोलिस स्टेशन नागापुर परिसरात नागापुर गावा जवळील हि घटना घडली असून जवळपास असलेल्या गावामधीलच अनोळखी टँकर्स ने जोरदार मोटार सायकल हून आलेले पति पत्नी धडक मारली व टँकर्स चे चालक फरार झाले असून गावांमध्ये शोकाकुळ पसरली होती पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्ती वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास ठानेदार शेखसाहेब करत आहेत रेती माफियांचा जोर असाच चालतोय कि काय असा प्रश्न उपस्थित केला जात असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे तहसीलदार साहेब दुरलक्ष करत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे प्रतिनिधी गजानन धंदरे बुलढाणा चिफ बँरो बुलढाणा संपर्क ९८५०८३५३०६