मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त ध्वजारोहन कार्यक्रम व मराठवाडा मुक्ती संग्रामातिल हुतात्म्यांना अभिवादन कार्यक्रम मा. पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या हस्ते झाला.
या वेळी सोबत आ. अमरभाऊ राजुरकर, आ. बालाजी कल्याणकर, आ. मोहन हंबरडे, आ. माधवराव जवळगावकर, आ. श्यामसुंदर शिंदे, आ. रावसाहेब अंतापुरकर, जि. प. अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, महापौर सौ.दिक्षाताई धबाले, काँग्रेस कमिटीचे जि.अ. नागेलीकर ई. पदाधिकारी व कार्यकर्त्ये हजर होते.