Ticker

6/recent/ticker-posts

कार्याला सलाम खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी सागर पतंगे आपलाच दिग्दर्शकानं संजय बाबा


आपल्या क्षेत्रातील एक आगळेवेगळे नाव व सर्वगुणसंपन्न असा आपला सागर.. इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक इव्हेंट व त्यासोबतच जिद्द व मेहनत. नाट्यकलावंत रिक्वायरमेंट पासून फिल्म इंडस्ट्री मध्ये असणाऱ्या प्रत्येक भागाचा तो भाग असतो सांगायचा उद्देश जिद्द व चिकाटी फार महत्त्वाची हे त्याच्या स्वभावावरून दिसून येते... या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन त्याच्या काही प्रोफाइल मध्ये हेलिकॉप्टर मॅनेजमेंट हे सुद्धा त्यांनी सोडले नाही कार्याला सलाम खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी *सागर पतंगे* आपलाच दिग्दर्शकानं संजय बाबा