Ticker

6/recent/ticker-posts

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन किनवट काँग्रेस पक्ष कार्यालयात साजरी करण्यात आला मा. के.मूर्ती साहेब(माजी नगराध्यक्ष) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला


मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन किनवट काँग्रेस पक्ष कार्यालयात साजरी करण्यात आला 
मा. के.मूर्ती साहेब(माजी नगराध्यक्ष) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला
यावेळी  स्वामी नुतपेल्लीवार ता.अध्यक्ष सेवादल काँग्रेस, माजी उपाध्यक्ष नप शेख चाँदसाब, शरद कोत्तापेल्लीवार श. अध्यक्ष सेवादल) सुरेखा काळे (ता.अध्यक्ष महिला) शहनाज शेख(श. अध्यक्ष महिला) विमलबाई पांडे माधव खेडकर( माजी ता.सरचिटणीस)अभय महाजन (माजी उपाध्यक्ष नप) समदभाई चव्हाण, नैमोद्दीन काजी, फारूक बाबा ,संजय कोतुरवार,वसंत राठोड, बिलाल बडगुजर, समशेर खिची  सोहेल चोव्हाण,आदी पदाधिकारी उपस्थित होते.