Ticker

6/recent/ticker-posts

ताराबाई कोल्हारीकर यांचे निधन किनवट - येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक कै. त्र्यंबकराव कोल्हारीकर यांच्या पत्नी


ताराबाई कोल्हारीकर यांचे निधन                       किनवट - येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे        सेवानिवृत्त मुख्याध्यापक कै. त्र्यंबकराव कोल्हारीकर यांच्या पत्नी, विश्वास कोल्हारीकर यांच्या मातोश्री श्रीमती ताराबाई त्र्यंबकराव कोल्हारीकर ( वय ८० ) यांचे गुरुवारी ( दि.१०)  दुपारी गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात अल्पशा आजाराने  निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.ताराबाई कोल्हारीकर यांच्या पार्थिवावर पैनगंगा नदीतिरावरील कैलास मोक्षधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.