Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पार्टी चा वतीने सेवा सप्ताहा अंतर्गत...सेवा प्रकल्प राबवण्यात येत आहे


भारतीय जनता पार्टी चा वतीने सेवा सप्ताहा अंतर्गत...
सेवा प्रकल्प राबवण्यात येत आहे 
तसेच पं दिन दयाल उपाध्याय यांची जंयती 
आणि आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम चे नियोजन करण्यात आले आहे...
आज महाराणा प्रताप चोकात हिंगोली नाका येथे अनेक छोट्या छोट्या व्यापारांची बैठक घेऊन आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत काय काय योजना आहेत केंद्र सरकार कशा पध्दतीने  समाजाती विविध घटकानां मदत करत आहे या बाबतीत माहिती दिली...
या कार्यक्रमाचे आयोजन सुरेशजी निल्लावार यांनी केले होते अभियानाची संपुर्ण माहिती अभियान प्रमुख व्यंकटराव मोकले यानी विस्तृत पणे दिली..
महानगराध्यक्ष प्रविण साले यांनी मनोगत व्यक्त केले..
कार्यक्रमाचे सुत्र संचलन संतोष ओंढेकर यांनी केले आभार प्रदर्शन गणेश मोरे यांनी केले. रूपेश व्यास पवन नव्हारे  सोशल मिडीया चे पदाधिकारी बाळु लोठें  यांचा सह या भागातील अनेक छोटे व्यवसायीक उपस्थित होते