Ticker

6/recent/ticker-posts

बुलढाणा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आदोलन सुरु चं राहील असा इशारा स्व भिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रशात डिकर उडीद मुगाचे शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी


बुलढाणा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे  आदोलन सुरु चं राहील असा इशारा    स्व भिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रशात डिकर  उडीद मुगाचे शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी विमा कंपनीच्या१०० टक्के पीकविमा मंजूर करण्यात यावे यासाठी मागणी साठी जिल्ह्यातील शेगाव येथे झालेल्यास्ववाभिमानी शेतकरी संघटनेचे महामोचा सुरु झाला आहे शेगाव येथील शिवाजी चौक ते तहसील कार्यालयात असा हा मोर्चा काढला शेकडो शेतकरी रस्ते वर उतले चे दिसून आले होते पोलिसात बाचाबाची चे वातावरण निर्माण झाले होते काही कार्यकते ताब्यात घेण्यात आले होते जिल्ह्यात कोरोना चा प्रादुर्भाव वाढता असताना हा महामोचा आयोजित केला होता शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतले होते उडीद मुगाचे फार मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांसाठी भरपाई देण्यात यावी अशी मागणी होती जर मागणी पूर्ण झाली नाही तर आदोलन सुरु ठेवू यावेळी बोलत होते बाईट प्रशांत डिकर शेतकरी संघटना बुलढाणा प्रतिनिधी गजानन धंदरे चिफ बँरो बुलढाणा Aaj Ki News  बुलढाणा संपर्क ९८५०८३५३०६