Ticker

6/recent/ticker-posts

उद्यापासुन चार दिवसाचा जनता कर्फ्यूच्या पार्श्वभुमीवर उपविभागीय कार्यालय , पोलीस प्रशासन , न.प. किनवट तर्फे पाहणी करण्यात आली

उद्यापासुन चार दिवसाचा जनता कर्फ्यूच्या पार्श्वभुमीवर  उपविभागीय कार्यालय , पोलीस प्रशासन , न.प. किनवट तर्फे पाहणी करण्यात आली



ता. प्रतिनिधी राजेश पाटिल आज की न्यूज़ किनवट :

३ते६ सप्टेबंर जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर आज किनवट मध्ये पाहणी करण्यात आली तसेच मास्क न बांधणाऱ्या कडून दंड देखील वसुल करण्यात आला .
यावेळी सहाय्यक  जिल्हाधिकारी किर्ती किरण कुमार पुजार , पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार नाईक, तहसीलदार उत्तम कागणे , पोलीस निरीक्षक मारोती थोरात, मुख्याधिकारी निलेश सुंकेवार, राहुल निकम, स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत दुधारे, .क्षेत्रीय अधिकारी तोफीक खान, अजहर भाई, रियाज भाई, व पोलीस यंत्रणा व पुर्ण नगर परिषदची टिम उपस्थीत होती .